📜 ग्रामपंचायत सूचना फलक (Notice Board)
ग्रामपंचायत कोळोली कडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व महत्त्वाच्या सूचना आणि परिपत्रके येथे उपलब्ध आहेत.
| क्र. | सूचनेचे शीर्षक | दिनांक | क्रिया |
|---|---|---|---|
| 1 | वृक्षारोपण कार्यक्रम १० जून २०२६ रोजी घेण्याचे योजले आहे. | 10 Jun, 2026 | संपूर्ण माहिती पहा |
| 2 | विविध विकास कामांबद्दल चर्चेसाठी ग्रामसभा दि. १५ मे २०२६ | 15 May, 2026 | संपूर्ण माहिती पहा |
| 3 | जन्म-मृत्यू नोंदीसाठी अर्जदारांनी ३० दिवसांच्या आत ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क साधावा. | 05 May, 2026 | संपूर्ण माहिती पहा |
| 4 | उन्हाळा पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना जलद संपर्क | 05 May, 2026 | संपूर्ण माहिती पहा |